Mumbai Rain: मुंबईत पुढील 3 दिवसांसाठी जारी केला \'यलो अलर्ट\', एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

2023-07-05 1

मुंबई शहरातील काही भागांत पावसाच्या संततधारासह मध्यम ते जोरदार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबईच्या प्रादेशिक केंद्राने पुढील तीन दिवसांसाठी \'यलो अलर्ट\' जारी केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती